Bhiwandi Mayor: भिवंडी महापौरपदाची उत्सुकता शिगेला! आज होणार मतदान; संपूर्ण राज्याचे लक्ष
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या आज, शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपकडून महापौरपदाचे दावेदार असलेले नाराज नारायण चौधरी भिवंडी सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याच्या चर्चेने…