• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News 20th June 2026 : महाराष्ट्रातील आणि दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Girish Mahajan : महिलेसोबत कथित छायाचित्रं व्हायरल; गिरीश महाजन म्हणाले, फोटो पूर्णपणे मॉर्फ, आक्षेपार्ह काय आहे कळत नाही

भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे कथित फोटो शुक्रवारी (दि. १९) सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंत्र्यांच्या या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई, नाशिकमध्येही याबाबत तक्रार करण्यात येणार आहे. सदरचे फोटो कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) च्या साहाय्याने तयार केलेले आणि मॉर्फ केलेले असल्याचा खुलासा मंत्री महाजन यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *