सरपंचांसोबत घडलं भयंकर; कारमधून खाली ओढून बेदम माराहण, नंतर गाडीत कोंबून नेत संपवलं
Beed Sarpanch Kidnapped And Murder In Kej : बीडमध्ये सरपंचांचं अपहरण करुन नंतर त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारमधून बाहेर काढून त्यांना दुसऱ्या गाडीत बसवून नंतर हत्या…