कलाकारानं अवघ्या काही मिनिटांत साकारली प्रतिमा, अजित पवार पाहतच राहिले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 11:26 am नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने बारामतीमधील कलाशिक्षक चित्रकारांच्या चित्रकला कृतींचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…