बापू आंधळे खून प्रकरण! विधानसभेत फडणवीसांनी समर्थन केलेल्या ‘त्या’ अधिकाऱ्यावर आव्हाडांचा गंभीर आरोप
Jitendra Awhad News on bapu aandhale murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असताना आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरपंच बापू आंधळेंच्या खून प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. नेमका…