सतेज पाटलांवर पुण्याची जबाबदारी, पहिल्याच बैठकीत सरकारवर हल्लाबोल
Authored byसूरज सकुंडे | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2025, 8:08 pm आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेसकडून पुणे शहर निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आलीये. पुणे शहर…