Ashok Kharat Son : कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश, अशोक खरातच्या मुलाला फिल्मी स्टाईल अटक; बायको फरार
Ashok Kharat Son Arrested : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे अशोक खरात प्रकरण, आता या प्रकरणात त्याच्या मुलाला देखील अटक करण्यात आली आहे. अशोक खरातच्या मुलाला अटक(फोटो– महाराष्ट्र…