मुस्लीम उमेदवार नको, फक्त हिंदूंचंच पॅनल बनवू; अशोक चव्हाणांची ऑडिओ क्लिप VIRAL!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jan 2026, 10:03 pm महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच…जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण…