Amul Milk Price Hike : महागाईचा भडका, अमूल दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढले, गृहिणींचे बजेट बिघडणार
Amul Milk Price Hike by RS 2 :अमूल दुधाच्या किंमतीत देशभरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भाववाढ लगेच गुरवारपासून (1 मे) लागू होणार आहे. देशभरात…