चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भाविकांची बस नदीत उलटली; अपघातात ६ प्रवासी जखमी, बचाव कार्य सुरु
Akola Accident: बाळापुरात एका खासगी बसला अपघात झाला आहे. भुसावळहून वाशिमला जाणारी बस अपघातग्रस्त झाली आहे. यात्रा करून भुसावळला उतरलेल्या वाशिम येथील भाविकांची ही खाजगी बस होती. महाराष्ट्र टाइम्स.कॉम –…