‘लव्ह मॅरेज आहे का? सासर माहेर…’; अजितदादांचा महिला उमेदवाराला थेट प्रश्न, भाषणात एकनाथ शिंदेंचा उल्लेख नाही, चर्चांना उधाण
पुणे जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी मंचर येथे भाजप-राष्ट्रवादीच्या उमेदवार मोनिका बाणखेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. सभेत त्यांनी मोनिका बाणखेले यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या विनोदी टिप्पणीने उपस्थितांमध्ये हशा पिकला.…
Ajit Pawar : ‘तुम्हाला येता येत नसेल तरी चालेल, पण प्रतिनिधी पाठवू नका’, अजित पवारांकडून खंत व्यक्त
राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याला एकनाथ शिंदे दरेगावात असल्यामुळे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ‘तुम्हाला येता येत नसेल तरी चालेल, पण प्रतिनिधी पाठवू…
३ दिवस गावाकडे राहून शिंदेंच्या ६५ फाईलवर सह्या, तेवढ्या फाईल मी ३ तासात निपटवतो: अजितदादा
सातारा : राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. असं असताना महागाईचा जटील मुद्दा आहे. इकडे कोकणात रिफायनरीचा मुद्दा आहे. हा सोडवायचा सोडून आपले मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेलेत. त्यांना कोण ओळखतं…