Ankush Kakade: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच दादांची इच्छा होती, पण…; अंकुश काकडेंचा दावा
Ajit Pawar Last Wish: अजितदादा गेल्या वर्षभरापासून दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र याव्यात, यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्याशी दोन वेळा या संदर्भात चर्चा झाली होती. ajit pawar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे:…