काय सांगता! पश्चिम घाटात ६२ चमत्कारी वनस्पतींचा शोध, जगण्यासाठी पाण्याची गरज नाही?
पुणे : भारतातील जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ असलेल्या सह्याद्री किंवा पश्चिम घाटात पाण्याशिवाय टिकून राहणाऱ्या जलउभारी (डेसिकेशन टॉलरंट) वनस्पतींच्या ६२ जातींची नोंद संशोधकांनी केली आहे. पावसाळा संपल्यानंतर सुप्तावस्थेत जाऊन पाणी उपलब्ध झाल्यावर…