गुजरातमुळे राज्यात वीज भारनियमन; महाराष्ट्रावर वीजप्रवाह बंद करण्याची वेळ, काय घडलेलं?
Mumbai News: मुंबईबाहेर महावितरणच्या सर्वत्र ग्राहकांकडून सातत्याने २६ हजार मेगावॉटहून अधिक व मुंबईच्या ग्राहकांकडून ३६०० मेगावॉटहून अधिक कमाल वीजमागणी नोंदवली जात आहे. हायलाइट्स: पडघा-बोईसर ४०० केव्ही वाहिनी ठप्प झाल्याने महाराष्ट्रावर…