Bribe Cases: ‘खाकी’त फोफावली खाबूगिरी; महसूल विभागात सर्वाधिक संशयित, राज्यात 3 कोटी तीन लाखांची लाचखोरी उघड
सौरभ बेंडाळे, नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत राज्यभरात ५३१ सापळे रचून नोंद झालेल्या गुन्ह्यांत ७५८ संशयितांनी साडेनऊ महिन्यांत तीन कोटी तीन लाख ५९ हजार २७२ रुपयांची लाच घेतली आहे.…