आरेत गणेश विसर्जन नाहीच, बीएमसीच्या तात्पुरत्या परवानगीच्या विनंतीला प्रशासनाचा नकार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आता अन्यत्र गणपती विसर्जनाचे नियोजन करण्यासाठी कालावधी अपुरा असल्याने केवळ यंदापुरती आरे कॉलनीतील तलावांत विसर्जनाला परवानगी द्यावी’, अशी विनंती मुंबई महापालिकेने आरे प्रशासनाला पुन्हा केली…