आभाळात काळ फिरतोय! नवीन वर्षाच्या पहिल्याच सणाला चायना मांजाने व्यक्तीचा मृत्यू
अकोला शहरात चायना मांजाने पतंग उडविताना एका व्यक्तीचा गळा चिरला जाऊन मृत्यू झाला. या घटनेने चार जण जखमीही झाले आहेत. प्रशासन वेळोवेळी चायना मांजा वापरण्यास मनाई करत असताना हा मांजा…