जे भाजपच्या मनात, तेच गृहमंत्र्यांच्या भाषणात; आंबेडकरांवरील वक्तव्यावरुन आदित्य ठाकरे कडाडले
Aaditya Thackeray Slams Amit Shah: अमित शहांच्या बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याचा निषेध करतो. भाजपच्या मनात जे आहे, ते गृहमंत्री अमित शाहा यांच्या भाषणात आले, असं आदित्य ठाकरे म्हणाले. Lipi जितेंद्र खापरे,…