हातोड्यानं मालकाचं डोकं ठेचलं, मग बॉडीचे तुकडे; सालगड्याची क्रूरता, सोलापूर हादरलं
Solapur Servant Kill Farm Owner: सोलापुरात खुनाची एक भीषण घटना उघडकीस आली आहे. एका सालगड्याने आपल्या मालकाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ माजली आहे.…