Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला साक्षात मारुतीरायाचं दर्शन! अख्खी वानरसेना बसली पंगतीला, अकोल्यात 20 वर्षांची अनोखी परंपरा
Hanuman Jayanti 2026: रामदास महाराज यांनी स्वतः या वानरांना पदार्थ वाढले. ही अनोखी पंगत अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकांनी कोथळी बुद्रुकच्या मंदिरात गर्दी केली होती. हनुमान जयंतीला बसली वानरांची पंगत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…