Solapur Blast : सोलापुरात एअरगन ठेवताना गंधकाचा भीषण स्फोट; सीसीटीव्हीत थरारक घटना कैद
सोलापुरात एअरगन ठेवताना गंधकाचा भीषण स्फोट झाला झाला. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेत जखमी इसमाच्या पायाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…