‘…म्हणून काँग्रेसकडून डॉ. आंबेडकरांबाबत नाटक केलं जातंय,’ इतिहास गिरवत मुख्यमंत्री फडणवीसांची घणाघाती टीका
CM Devendra Fadnavis Criticize Congress Rahul Gandhi : अमित शहा यांनी संसदेतील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत डॉ. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधीनीही त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावर महायुतीतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या…