मंत्रिपदासाठी थांबावं लागलं, पण अडीच वर्षांनी मी पुन्हा येईन; अब्दुल सत्तारांनी आधीच सांगून टाकलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 9:24 am विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार पुन्हा सिल्लोडमधून निवडून आले. मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातून त्यांना डावलण्यात आले. परंतु अडीच वर्षांनंतर मी मंत्री म्हणून पुन्हा येईन…