सारंगखेडा घोडेबाजार, लवकरच चेतक फेस्टिवलला सुरुवात, यंदाची तयारी कशी?
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2024, 10:38 pm प्राचीन काळापासून ते आजपर्यंत दळणवळणासाठी वेगवेगळी साधने वापरली जातात. पण या मर्सिडीजच्या जमान्यात घोड्यांचं वेड मात्र तसंच आहे. त्याचीच…