फडणवीस-ठाकरेंमध्ये कशावर चर्चा? भेटीचे साक्षीदार सचिन अहिरांकडून इत्यंभूत माहिती
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब, सचिन अहीर उपस्थित होते. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…