• Sat. Mar 14th, 2026

    संदीप जगताप

    • Home
    • तुपकरांनी निवडली वेगळी वाट, शिस्तपालन समितीपुढं जाण्याऐवजी थेट राजू शेट्टींकडे मांडली व्यथा

    तुपकरांनी निवडली वेगळी वाट, शिस्तपालन समितीपुढं जाण्याऐवजी थेट राजू शेट्टींकडे मांडली व्यथा

    Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना पत्र लिहिलं आहे.त्यांनी शिस्तपालन समितीसमोर जाण्याऐवजी पत्र लिह्ण्याचा मार्ग स्वीकारला.

    You missed