पंतप्रधान मोदी सारखे परदेशात का जातात? खासकरुन रशियाला, भरसभेत संजय राऊतांचा मिश्कील सवाल
Sanjay Raut attack on BJP PM Modi: आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात उपस्थिती लावलेल्या खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र…