रब्बीच्या पिकांवर ‘संक्रांत’; येवला तालुक्यात कांदा, मका, गहूचे अवकाळी पावसाने नुकसान, बळीराजा हवालदिल
Unseasonal Rain Damaged Crops In Yeola: अतिवृष्टीपाठोपाठ अवकाळी पावसाच्या फटक्याने बळीराजाला हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा, मका, गहू ही रब्बी पिके संकटात सापडली आहेत. महाराष्ट्र टाइम्सonion loss2 म.टा.वृत्तसेवा,…