• Sat. Jun 13th, 2026

    वीजचोरी बातमी

    • Home
    • आता वीजचोरांना बसणार चाप; वीजचोरी कळवा, १० टक्के बक्षीस मिळवा, महावितरणचा उपक्रम

    आता वीजचोरांना बसणार चाप; वीजचोरी कळवा, १० टक्के बक्षीस मिळवा, महावितरणचा उपक्रम

    नागपूर: वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी महावितरणने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’ हा उपक्रम जाहीर केला आहे. यात वीजचोरीची…