• Sat. Sep 21st, 2024

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

  • Home
  • कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट

कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट

मोबाईल दुकानातील काम आटोपून तरुण मंदिरात सेवा करण्यासाठी गेला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्याचा शिरस्ता होता. मात्र मंदिरात त्याच्यासोबत अनर्थ घडला.

You missed