विक्रम संजय काकडेंची मालमत्ता 150 करोड, दुबईत आलिशान फ्लॅट, जय पवारांना 10 कोटींचं कर्ज दिल्याचं उघड
Vidhan Parishad Election : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम संजय काकडे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जय पवार यांना कर्ज दिल्याचा उल्लेख आहे (फोटो– महाराष्ट्र…