बीडमधून मोठी बातमी, वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी पूर्ण, आजचा मुक्काम कुठे?
Walmik Karad health update : वाल्मिक कराड याच्या प्रकृतीबाबत बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. कराडची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून त्याची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. महाराष्ट्र…