वाल्मिक कराड सोबत ऑडिओ क्लिप व्हायरल, बीड पोलिस निरीक्षक काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2025, 7:17 pm वाल्मिक कराड आणि बीडचे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.वाल्मिक कराड हे सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका असे बल्लाळ…