१०८ वर्षांनंतरही लोकमान्य टिळकांनी पूजन केलेल्या गणरायांच्या मखराचं केलं जातंय जतन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Aug 2025, 8:52 pm कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील गणेशवाडी गाव आहे. या गावात आजही एका ऐतिहासिक आठवण जपण्यात आली आहे. इथे स्थापन झालेला लोकसेवा संघ गणेशोत्सव…