Sanjeev Sonawane : संजीव सोनवणे प्रकरण; घराचं गेट उघडताच भावाला आवाज, बहिणीमुळे घटनेचा उलगडा, संपूर्ण कुटुंब विदेशात; नैराश्य असल्याचीही चर्चा
Latur Sanjeev Sonawane Death Case : लातूर शहरातील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे 65 वर्षीय संस्थाचालक संजय चंद्रभानू सोनवणे यांनी राहत्या घरी परवानाधारक पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना 14 ते…