Rupali Chakankar : काय आणि कशी श्रद्धांजली वाहू! रक्षाबंधनाला भावाचं निधन; चाकणकर भावनाविवश, पोस्ट वाचून डोळे येतील भरून
NCP Leader Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रक्षाबंधनादिवशी त्यांच्या मावसभावाचे निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी माहिती दिली आहे.…