सरकार येण्याआधीच झटका, शरद पवार गटाचा माजी आमदार अजित दादांना भेटला, पक्षप्रवेशही ठरला?
Rahul Jagtap meets Ajit Pawar : नुकतीच राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे महाराष्ट्र टाइम्स.कॉम नगर : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र…