RTI Act : अण्णा हजारेंमुळे सरकारची धावपळ, मुख्यमंत्र्यांची तातडीची एंट्री; अखेर आरटीआयवर काय घडलं?
RTI Act Maharashtra : राज्य माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना अखेर स्थगिती देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर राज्य मुख्य माहिती…