नीतिमूल्य समितीला मुहूर्त मिळेना! आमदारांबाबत घोषणा करुन महिना उलटूनही बैठकच नाही
Mumbai News: नीतिमूल्य समितीला मुहूर्त मिळेना, आमदारांबाबत घोषणा करुन एक महिना उलटूनही बैठकच झालेली नाही. vidhan bhavan(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सौरभ शर्मा, मुंबई : विधानभवनाच्या प्रवेशद्वारात आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, सभागृहातील…