Crime News: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये वर्षभरात १४६ जणांचा खून, तर अत्याचाराच्या ५०६ घटना
146 people murdered in four districts in a year: २०२४च्या परिक्षेत्रामध्ये सर्व जिल्ह्यांच्या गुन्ह्यांचा आढावा मांडण्यात आला. यात चार परिक्षेत्रांमध्ये खुनाच्या प्रयत्नांचे ४२१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ४१९…