Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, अशोक खरात प्रकरणावरून दुसरा धक्का
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला…
Adinath Maharaj : ‘जननेंद्रियाचा त्याग स्वतःहून केला, कोणाचाही काहीही त्रास नाही’; तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींचा खुलासा
अहिल्यानगर येथील तारकेश्वर गड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सात दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी ‘तो’ प्रकार स्वतःहून केल्याचा मोठा खुलासा आता केला आहे. महंत…
Nanded Child Rescue Operation : दरवाजा लॉक, घरात एकटाच अडकला चिमुकला; आई-वडिलांचा जीव टांगणीला, अग्निशमन दलाने खिडकीतून रेस्क्यू केलं
खेळता खेळता बेडरूमचा दरवाजा लॉक झाला आणि एक वर्षाचा शिवांश आत अडकला. आई-वडिलांची धाकधूक वाढलेली असतानाच अग्निशमन दलाने ३५ फूट उंचीवर शिडी लावून खिडकीतून प्रवेश केला आणि…. खेळता खेळता दरवाजा…
मोठी बातमी! कोरोनात मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख मंजूर
सोलापूर : कोरोना काळात मृत्यू पावलेले कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांच्या आईवडिलांना राज्य शासनाने ५० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते…