मुंबईच्या बाजारांध्ये मासे महाग? ‘या’ कारणामुळे तटापासून मासे गेले दूर, किमती वाढण्याची शक्यता
Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 1 Jan 2025, 1:36 pm mumbai fish : धुक्यामुळे समुद्रातील मासे किनाऱ्याजवळील १५-२० नॉटिकल मैलांच्या त्यांच्या सामान्य श्रेणीतून बाहेर पडून उष्ण पाण्याच्या…