Mumbai Metro : उद्याच्या मुंबईच्या नव्या वाटा; मुंबईकरांचा प्रवास वेगवान अन् सुकर होणार, मेट्रोचे जाळे पसरणार; 3.0 मास्टर प्लॅन काय आहे?
Dr. Sanjay Mukherjee on Mumbai Metro : मुंबईकरांचा रोजचा प्रवास अधिक वेगवान व सुकर करण्यासाठी मेट्रोसेवा विस्तारत आहे. आर्थिक वर्षात आणखी चार नव्या मार्गिकांमुळे एकूण १५० किलोमीटरचे मेट्रो जाळे प्रवाशांच्या…