Lalbaugcha Raja: ही शान कुणाची…; अनेक अडथळे, तरी 35 तासांनंतर लाडक्या लालबागच्या राजाचं विसर्जन, भाविकांच्या डोळ्यांत पाणी
Lalbaugcha Raja Visarjan 2025: मुंबईचा लाडाचा बाप्पा लागबागचा राजाला अखेर निरोप देण्यात आला आहे. गिरगाव चौपाटीवर लागबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. यावेळी चौपाटीवर हजारोंचा जनसागर उसळला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
सर्वात मोठी बातमी! लालबागच्या राजाचं विसर्जन आणखी काही तास रखडणार, आता रात्रीच बाप्पाला निरोप
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन होईल, अशी आशा होती. पण आता पुन्हा…
लालबागचा राजा तराफ्यावर विराजमान, तरीही भाविकांची धाकधूक, काय-काय घडतंय?
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा अखेर तरामध्ये विराजमान झाला आहे. गेल्या आठ तासांपासून लालबागच्या राजाच्या मूर्तीला तराफ्यात बसवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण त्यात अडचणी येत होत्या. अखेर बाप्पाची…
लालबाग सोडून 24 तास उलटून गेल्यानंतरही बाप्पाचं विसर्जन नाही, आता हेलिकॉप्टर आणलं, भाविकांच्या डोळ्यांमध्ये पाणी
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबाग सोडून 24 तासांपेक्षा जास्त काळ लोटला तरी लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं नाही. यामुळे भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही चूक झाली असल्यास बाप्पा माफ…