Mumbai Crime: मुंबईतील हायप्रोफाइल इमारतीत फ्लॅटमधून उग्र वास; पोलिस तपासात गूढ उकललं, मैत्रिणीसह तरुणाचा भलताच ‘उद्योग’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील ‘यास्मीन टॉवर’ या २३ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर ड्रग्जची प्रयोगशाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या इमारतीमधील फ्लॅटमध्ये…