मालेगाव बॅंक गैरव्यवहार प्रकरण; ईडीची मोठी कारवाई, मुंबई-अहमदाबादमधून १३.५ कोटींची रोकड जप्त
ED Raids In Mumbai-Ahmedabad: मुंबईसह अहमदाबाद परिसरात झालेल्या छापेमारीत १३.५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्सmoney मुंबई : सामान्य तरुणांच्या बँक खात्यांचा गैरवापर करत…