Nagpur News : महाराष्ट्रातील गणपतीची सर्वात मोठी मूर्ती, लालबागपेक्षाही मोठ्ठे बाप्पा, पाहा कुठे?
Nagpur Ganapati News : महाराष्ट्रातील गणपतीची सर्वात मोठी मूर्ती साकारली गेली आहे. लालबागच्या राजापेक्षाही या गणपतीच्या मूर्तीची उंची अधिक आहे. कुठे आहे हा बाप्पा आणि कोणी साकारला जाणून घ्या. (फोटो–…