‘…म्हणून मी महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहणं बंद करणार,’ प्राजक्ता माळीच्या प्रतिक्रियेनंतर सुरेश धसांचा निर्धार, नव्या वादाला निमंत्रण?
Suresh Dhas commented on maharashtrachi hasyajatra show: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार सुरेश धस यांनीही माध्यमांशी संवाद साधताना आपण माफी मागणार नाही, अशी पहिली प्रतिक्रिया दिली. तर आपण यापुढे…