Nashik News: पालकमंत्रिपदाचा तिढा वाढला; दादा भुसेंसाठी शिंदेंच्या घरासमोर घोषणा, भाजप दावा सोडणार?
Nashik Guardian Minister Post Issue: नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा वाढतच चालला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण, शिवसेनेच्या विरोधानंतर त्याला स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्र…