मला राज्यसभा हवी होती, तेव्हा सुनेत्रा ताईंना पाठवलं, मग काय बोलणार? भुजबळांची खदखद
छगन भुजबळांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवलं आहे. येवल्यात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक : लोकसभा निवडणुकीला ऐनवेळी माझं नाव पुढे केल्यामुळे…